गडचांदूर पोलीस स्टेशन च्या वतीने मोफत कायदेविषयक शिबिर संपन्न

By : Mohan Bharti

 

गडचांदूर :  भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याबद्दल कोरपना कोर्ट व गडचांदूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले, सदर कार्यक्रमास ऍड,अर्पित धोटे व शंतनू देशमुख यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले , कार्यक्रमांमध्ये पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीतील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष हजर होते.  कार्यक्रमाचे संचालन पोलीस स्टेशन गडचांदूर चे ठाणेदार श्री सत्यजित आमले यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *