संतोष विश्रोजवार यांचे निधन,!       

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही चे बिसीआय समन्वयक संतोष विश्रोजवार यांचे ह्रुदय विकाराच्या तीव्र झटक्याने 8 नोव्हेंबर 2021 ला दुःखद निधन झाले ते पन्नास वर्षाचे होते. आज चंद्रपुर येथे त्यांच्या वर…

बॅंकांकडून कृषि कर्ज कायदा 1974

लोकदर्शन 👉 मोहन भारती राज्यातील कृषी उत्पादन व विकास, शेतीसाठी पुरेसा कर्जपुरवठा, शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध काढून टाकणे, कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकांना पतपुवरवठा जलद करणे सोयीचे व्हावे, तसेच बॅंकांच्या कर्जांची व थकबाकीची वसुली जलद होण्याकरिता कायदेशीर तरतुदी…

कर्नाटक पॉवर कार्पोरेशनच्‍या प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या मागण्‍यांबाबत ६ डिसेंबर रोजी उच्‍चस्‍तरीय बैठक घेवुन तोडगा काढणार – केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांचे आश्‍वासन*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्‍लीत प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या शिष्‍टमंडळासह घेतली भेट*   कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमी. द्वारा बरांज, किलोनी, मानोरा डिप खुल्‍या कोळसा खाणीशी संबंधीत शेतकरी, कामगार, ग्रामीण नागरिक व स्‍थानिक ठेकेदार…

खासदार आणि आमदारांनी घेतले दिवाळीनिमित्त पाटण येथील आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून येथे आदिवासी बांधव अनंत वर्षांपासून दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीला अनुसरून मोठय़ा आनंदाने, उत्साहाने आणि प्रामाणिकपणाने दिवाळी उत्सव साजरा…

कृषीपंपधारक शेतकऱ्यांवर महावितरणची मनमानी.

लोकदर्शन👉 मोहन भारती ⭕दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्र्यांकडे मागणी. राजुरा :– राजुरा तालुक्यात सध्या शेतक-यांच्या रब्बी हंगाम चालु आहे. शेतक-यांना कृषिपंपाच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु महावितरण कंपनी एका ट्रान्सफारवर जर…

सिंधी येथील शेतकरी सोमा दामेलवार ने आत्महत्या करून संपविले जीवन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील शेतकरी सोमा मल्ला दामेलवार वय वर्ष ६१ याने स्वतः च्या सर्वे नंबर २६६ मध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सततच्या नापिकी ला कंटाळून नैराश्यातून…

विहिरीत पडलेल्या वाघाने रेस्क्यू टीमला चकमा देत जंगल गाठल्याने वनविभागाने सोडला सुटकेचा निश्वास

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : तालुक्यातील आल्फर परिसरात चितळचा पिछा करताना शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ पडला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास बैलाला पाणी पाजण्याकरीता विहिरीकडे आलेल्या शेतकरी संजय सरपाते यांना वाघ दिसल्याने त्यांनी तात्काळ याची…