By : Shivaji Selokar
मुक्या आंधळ्या बहिर्या सरकारला जागविण्यासाठी एक दिवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नुकसान भरपाई अभावी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात महाराष्ट्रद्रोही महा विकास आघाडी सरकारने मायबाप शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईअध्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे या मुक्या आंधळ्या बहिर्या तिघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना तहसील कार्यालय येथे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी, व इतर आघाड्यांनी कोरपना तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे हि विनंती
दिनांक : 02:11:2021 रोज मंगळवार ठीक 12:30 वाजता
स्थळ : बसस्टॉप शिवाजी चौक ते तहसील कार्यालय कोरपना
आपले विनीत
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष
कोरपना तथा जिल्हा
उपाध्यक्ष तसेच भा ज पा
कोरपना तालुका