लोकदर्शन👉 मोहन भारती
,,🔸,विविध शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना ची एकमुखी मागणी,,
चंद्रपूर,,,,
श्रीमती पन्नाबाई आश्रम शाळा,दमपुरमौदा तालुका *जिवती या शाळेत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समक्ष मुख्याध्यापक हनमंतु चिकुलवार* यांना बेदम मारहाण करणाऱ्या संस्था सदस्य *सुर्यकांत राठोड* व *अंकीत राठोड* यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी चंद्रपुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष *मधुकरराव चापले* यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन *मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर, मा.पोलीस अधिक्षक चंद्रपुर,मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपुर* यांना 5.ऑक्टोबर ला निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष *मधुकरराव चापले* सचिव *विनोद पिसे* सदस्य *वासेकर , मेहकुरे मॕडम,दाते मॕडम,विजयराव मसे* विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष *केशवराव ठाकरे* जिल्हा कार्यवाह *श्रीहरी शेंडे* प्रसिद्धी प्रमुख *प्रभाकर पारखी* महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद ग्रामीण चंद्रपुर जिल्हाध्यक्ष *मधुकर मुप्पीडवार* सचिव *रामदास गिरडकर* गजानन शेळके शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष *बावणकर * विज्युक्टा चंद्रपुर अध्यक्ष *दिलिप हेपट* सचिव *महेश यार्दी* मा.चवले शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष *मोरेश्वर वासेकर* सचिव *प्रशांत हजारे* उपस्थित होते.
.