बेलगाव शेतशिवरात विज पडुन तीन बैल ठार एक बचावला

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर:- आज परतीच्या पाऊसात तालुक्यात विजेच्या कडकडात सह पाऊस पडला यात बेलगाव शेतशिवरात चिंचोली येथील एका शेतकऱ्याचे तीन बैल वीज पडून ठार झाले तर एक बैल बचावला यात शेतकऱ्याचे दोन लाखाचे…

अंबुलन्स ला ट्रॅक ची जोरदार धडक,, ,,3 ठार 3जखमी,,

लोकदर्शन👉 मोहन भारती ,,🔸जखमी गरोदर महिला ला झाले कन्यारत्न गडचांदूर,,, गडचांदुर येथून चंद्रपूर ला जात असलेल्या अंबुलन्स क्र, MH34 CL 1157 ला राजुरा कडून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्र, MH 34 AV 941 ने जोरदार धडक…

श्री. शशांक नामेवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार-२०२१ जाहीर            

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर:- *मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद-२०२१ राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार-२०२१चे पुरस्कार प्राप्त मानकरी म्हणून शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर जि. चंद्रपूर चे मुख्य लिपिक…

विविध शासकीय योजनांचा गरजूंना लाभ देऊन केला वाढदिवस साजरा.

By : Mohan Bharti गडचांदूर : राजुरा नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष . श्री. अरूणभाऊ धोटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गडचांदुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक साई मंदिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.…

वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक श्री एन.एम पाचभाई.व श्री. बूचूडे सेवानिवृत्त भावपूर्ण सत्कार

By : Mohan Bharti कोरपना:वसंतराव नाईक विद्यालय कोरपना या शाळेचे शिक्षक पाचभाई व बुचूडे नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या…

बंगाली नमःशुद्र समाजबांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व सुविधा मिळाव्‍या यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्‍ताव सादर करावा

By : Shivaji Selokar  केंद्रीय सामाजिक न्‍यायमंत्र्यांसह बैठक घेवून प्रश्‍नावर तोडगा काढणार – आ. सुधीर मुनगंटीवार भारताच्‍या विभाजनानंतर शरणार्थी म्‍हणून भारतात आलेल्‍या बंगाली बांधवांना केंद्र शासनाद्वारे १९६४ मध्‍ये महाराष्‍ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर या भागात…

चंद्रपूर येथील कॅन्‍सर हॉस्‍पीटल एप्रिल २०२२ पर्यंत सुरू करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

By : shivaji Selokar आ. मुनगंटीवार यांनी घेतला कॅन्‍सर हॉस्‍पीटलचा आढावा टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने चंद्रपूर येथे उभारण्‍यात येणारे कॅन्‍सर हॉस्‍पीटल एप्रिल २०२२ पर्यंत सुरू करण्‍यात यावे व त्‍यादृष्‍टीने योग्‍य नियोजन करून आवश्‍यक बाबींची पुर्तता करावी…

उपमुख्याध्यापीका शोभाताई घोडे सेवानिवृत्त संस्थेच्या वतीने भावपूर्ण निरोप

By : Mohan Bharti गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर च्या उपमुख्याध्यापिका श्रीमती शोभा घोडे यांच्या नियत वयोमानानुसार 30 सप्टेंबर ला प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, यानिमित्ताने सेवा निवृत्ती पर निरोप व सत्कार समारंभ आयोजित केला…