लोकदर्शन 👉 मोहन भारती
🔸 *विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,तालुका कोरपना* च्या वतिने सहविचार सभा *शरदचंद्र पवार महाविद्यालय,गडचांदुर* येथे 28 सप्टेंबर ला संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष .डाॕ.आनंदराव अडबाले होते ,उद्घाटन स.शि.प्र.मं.गडचांदुर सचिव .नामदेवराव बोबडे विमाशिचे अधिकृत उमेदवार सरकार्यवाह .सुधाकर अडबाले यांच्या हस्ते झाले, प्रमुख अतिथी म्हणून म.रा.माध्य.शिक्षक महामंडळ,मुंबई सहकार्यवाह जगदिश जुनगरी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे,जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे,संचालक ग.शि.प्र.म.गडचांदूर विठ्ठलराव थिपे प्राचार्य .डाॕ.संजयकुमार सिंग* यंग टिचर्स असोसियशन अध्यक्ष डाॕ.संजय गोरे उपाध्यक्ष नामदेवराव ठेंगणे,तुळशिराम पुंजेकर,सिनेट सदस्य *दिपक धोपटे* माजी प्रांतिय उपाध्यक्ष *शोभा घोडे* मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष *मधुकरराव चापले* सत्कारमुर्ती प्राचार्य.शरद जोगी,चंद्रभान वरारकर,सौ.स्मिता चिताडे,.धर्मराज काळे* उपाध्यक्ष *नामदेवराव ठेंगणे* जिवती तालुका अध्यक्ष *निलकंठ पाचभाई* सुरेंद्र अडबाले, वासाडे ,भोंगळे ,टोंगे ,ठावरी ,घाटे मॕडम,हेपट मॕडम,डाखरे ,धाबेकर ,लांडे ,बत्तुलवार ,खडसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष *साधुजी बावणे* कार्यवाह *हनुमान मस्की* आश्रम शाळा प्रमुख *दिलीप गोखरे,किशोर नगराळे* तथा सर्व तालुका पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास इतर पदाधिकारी,शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुनी पेंशन,विना अनुदानित शाळा, लेखाशिर्ष 1901,वरीष्ठश्रेणी व निवड श्रेणी,अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न,वेत्तनेत्तर अनुदान,वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय प्रश्न,शिक्षकांचे समायोजन,संचमान्यता व बोर्ड मान्यता,जिपिएफ अंतीम प्रस्ताव,पेंशन प्रस्ताव,पेंशनधारकांची ग्राज्युटी व अंशराशीकरण व इतर समस्या वर सविस्तर चर्चा झाली. सभेत सन 2022 मध्ये होणाऱ्या विधान परीषद निवडणुकीत सरकार्यवाह .सुधाकरराव अडबाले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याचे सर्वांनी एकमताने आश्वासन दिले.