आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा रास्ता रोको* *बांधकाम विभागाला प्रहार चा ईशारा*.

लोकदर्शन👉 मोहन भारती गडचांदुर :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धानोरा -भोयेगाव ,गडचांदुर- जिवती रस्त्याचे काम सुरू झाले मात्र गडचांदुर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनीगेट पर्यंतच्या रस्त्याचे काम एकतर्फी रस्ता खोदून एक…

संतश्रेष्‍ठ संताजी जगनाडे महाराज यांच्‍या स्‍मृती जोपासण्‍याची संधी लाभली यासाठी मी भाग्‍यवान – आ. सुधीर मुनगंटीवार

. लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर   *🔸चंद्रपूरातील जटपुरा वार्डात संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे व अन्य विकासकामांचेवउदघाटन संपन्‍न* संत तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्‍य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज हे आमचे श्रध्‍दास्‍थान आहे. संताजी जगनाडे महाराज यांच्‍या…

पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरा

🔸उपसरपंच उमेश राजूरकर यांची मागणी लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर:- जनता व प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे पद म्हणजे पोलीस पाटील होय कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत सात गावामधील पोलिस पाटलांची पदे…

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

By ; Shivaji Selokar  बाबूपेठ येथील अमृत पाणीपुरवठा योजनेचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन चंद्रपूर, ता. २५ : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल, असे…

शेडवाहीच्या नुकसानग्रस्तांना आमदार सुभाष धोटे यांची आर्थिक मदत.

By Mohan Bharti राजुरा  :– जिवती तालुक्यातील शेडवाही (भारी) येथे शॉर्ट सर्किमुळे घराला आग लागल्यामुळे दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी अंदाजे रात्री १ वाजता च्या सुमारास दत्तू पाटील सोमा वाढई यांचे राहते घर संपूर्ण जळाले.…

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

By : Shivaji Selokar कन्हाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख…

गडचांदूर येथे सट्टा अड्ड्यावर धाड

By : Mohan Bharti गडचांदूर:गडचांदूर येथे 24/9/21 ला ठाणेदार सत्याजित आमले यांचे मार्गदर्शन खाली बसस्टँड भागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी व राहुल बनकर यांनी सट्टा पट्टी रेट केला असता आरोपी मंगेश दत्ताजी ठमके वय…

मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं ७…

Weather Updates: पुढील पाच दिवसात राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

मुंबई, 25सप्टेंबर: राज्यात (Maharashtra) पुन्हा एकदा पाऊस (Rain Updates) सक्रिय झाला आहे. येत्या पाच दिवसाच पुन्हा एकदा राज्यातील विविध क्षेत्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता हवामान खात्याकडून…

हजारो नागरिकांच्या सहभागाने २ ऑक्टोबरला पीपीई किट घालून मंत्रालयावर रुग्ण हक्क परिषदेचा मोर्चा होणार – उमेश चव्हाण

मुंबई – रुग्णांची बेसुमार होणारी लूट, पैसे नाहीत म्हणून वेळेत न मिळणारे उपचार, हॉस्पिटल कडून पैशाअभावी रोखले जाणारे मृतदेह या घडणाऱ्या घटनांमुळे रुग्णांचे हक्क अधिकारावर गदा आणणार्‍या गंभीर घटना दररोज महाराष्ट्रात घडत असताना इथल्या गरिबांनी…