महिलांना सावध करा

लोकदर्शन 👉 मोहन भारती
🔸 –विश्वास नांगरे पाटील, IPS, महाराष्ट्र पोलीस.

 

एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चाॅकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली ?
कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या.
बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली.
या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते. आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली.
पण व्यर्थ. ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे ?
ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला.

एक निष्पाप जीव गेला…
शिक्षा मात्र कुणाला ? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा

बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा.

आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादा साठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते.

*महाराष्ट्र पोलीस*
============================

महिलांना सावध करा. कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा. ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.

आपला एक मेसेज आपल्या-
🙎आईचा…
🙆 बायकोचा…
👧 मुलीचा…
👭 बहिणीचा…
🤷🏻‍♀मैत्रिणीचा…
🙋 प्रेमीकेचा…

जीव वाचवू शकतो…

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *