महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जमीनदारीवरून सल्ला दिला आहे. मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.
Related Posts
उरण आगारातील एस टी वाहने व फेऱ्या वाढविण्याची शेकापची मागणी.
लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 17 ऑगस्ट उरण आगारात कोरोना काळ संपल्यावर देखील कमी झालेल्या गाड्यांची संख्या अजूनपर्यंत न वाढवल्यामुळे विविध मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.एस टी गाड्या वाढविण्यासाठी तसेच विविध मार्गावर जास्तीत जास्त…
सनातनी आखाडे
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येमुळे धर्मातील विविध 13 आखाडे एकदम चर्चेत आले यात धार्मिक मान्यता नसलेल्या 14 व्या किन्नर आखाड्याचा सुद्धा समावेश आहे ..सनातन म्हणजे हिंदू धर्मात आमची हजारो वर्षांपासून…
राष्ट्रवादीने घेतला निर्णय, एप्रिलमध्ये महाविकास आघाडीत फेरबदल?
दि 23/3/2021 मोहन भारती दिल्ली, 23 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) अडचणीत सापडले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून…