तिरंगा रक्षक आणि आदर्शमाता प्रतिष्ठान च्या वतीने जय शिवराय मंडळाचा गौरव

लोकदर्शन 👉 विश्वास मोहिते *सुंदर किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर, स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग* कराड :तिरंगा रक्षक वर्तमानपत्र आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या *सुंदर किल्ला* स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर…

प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालडोह चे मुख्याध्यापक राजेंद्र परितेकी यांचा केला सत्कार

लोकदर्शन 👉सतिश बिड्कर गडचांदुर:- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील पालडोह या छोट्याशा गावात डिजिटल जिल्हा परिषद शाळा पाहायला मिळणार आहेत,महत्वाचे म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा वर्षाला…

रामचंद्रराव धोटे स्मृती बैडमिंटन कोर्ट मधून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा न. प. च्या २.५० लाख रुपये निधीतून बैडमिंटन कोर्टचे नूतनीकरण. राजुरा :– उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. त्यासाठी खेळ हे सशक्त…

गडचांदूर येथील मुक्तीधाम मध्ये सोई सुविधा उपलब्ध करा,, जनसार्थक युवा मंच ची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे बऱ्याच सोई सुविधा नसल्याने नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. तेव्हा नगर परिषदेने त्वरित सोई सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनसार्थक युवा मंच…

देशाला स्वातंत्र्य शांती व सशस्त्र क्रांतीमुळेच मिळाले – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- भारतीय स्वातंत्रय दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरातील क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीदस्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात…

महात्मा गांधी विद्यालयात अमृत महोत्सवी स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,विविध कार्यक्रमाचे आयोजन,, गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय,विज्ञान महाविद्यालय,स्कॉलर अकॅडमी, विद्या मंदिर गडचांदूर च्या वतीने 75वा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , मुख्य ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक…