राज्य सरकारचे सर्व आघाडयांवरील अपयश जनतेपर्यंत पोहचवा – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *आ. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपूर्व निधी : खा. रामदास तडस* *वर्धा जिल्हयातील भाजपाच्या लोकप्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न* *देवळी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण* १४ ऑगस्ट हा अखंड भारत दिन आहे, संकल्प…