यशस्वी सापळा कार्यवाही

लोकदर्शन 👉मोहन भारती
➡ युनिट :- लातूर
➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 31 वर्ष
➡ आरोपी – ज्ञानदेव प्रल्हादराव सुडे वय 54 वर्षे, पद-शाखा अभियंता वर्ग-3 नेमणूक- उप अभियंता, (यांत्रिकी) यांत्रिकी उप विभाग, जिल्हा परिषद लातूर, जि. लातूर रा. बार्शी रोड अश्वमेध हॉटेल च्या पाठीमागे लातूर, जि. लातूर
➡ लाचेची मागणी- 60,000/- ते 65,000/- रुपये तडजोडी अंती लाचेची रक्कम 40.000 रुपये
➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक:- 27/07/2021
➡ लाच स्विकारली:- नाही
➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांनी जिल्हा परिषद, अंतर्गत पाणी पुरवठा विभागामार्फत केलेल्या मौजे ग्रामपंचायत आर्वी मध्ये पाणीपुरवठा सुरळीत केलेल्या कामाच्या बिलाचे एम.बी.(मोजपुस्तिका) करण्यासाठी व प्रलंबित असलेले 7,40,000 /-रुपये बिल मंजूर करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे 60,000/- रुपये ते 65,000/- लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रुपये लाच मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
➡ आरोपी :- आरोपी अटक नाही.
➡ यशस्वी सापळा दिनांकः- 29/07/2021 रोजी जिल्हा परिषद लातूर.
➡ मार्गदर्शन:-
श्रीमती कल्पना बारवकर,
पोलिस अधीक्षक,
नांदेड परिक्षेत्र.
श्रीमती अर्चना पाटील,
अपर पोलिस अधीक्षक,
नांदेड परिक्षेत्र.
➡ TLO :- पोलीस निरीक्षक कुमार
दराडे
➡ SO :- पोलिस उप अधीक्षक माणिक बेद्रे
लातूर ACB टीम

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *