लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने कोविड 19 महामारी दोन वर्षा पासून मोठ्या प्रमाणात चालू होती गोरगरिबांना वेळेवर आक्सिजन मिळत नव्हते करिता अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला हे चित्र पाहून मा श्री हंसराजजी अहीर यांना ऑक्सीजन कॉनसट्रेटर मशीन ची मागणी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी मागणी केली असता माननीय माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजी अहिर यांनी त्वरित मशीन उपलब्ध करून दिली व ऑक्सिजन ट्रॅकनसट्रेटर मशीन विश्व हिंदू परिषद तथा श्रीराम सेना समिती कोरपना यांना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली या कार्यक्रमाला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री रामदास भाऊ कौरासे,श्री वासुदेवभाऊ लोडे,श्री दिनेशभाऊ राठोड, श्री प्रविण भोयर, दिवाकर गेडाम आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय हंसराजजी अहिर यांचे खूप खूप अभिनंदन केले व आभार मानले