!! सावधान !! फेसबुक वर (ओ एल अॅक्स) च्या नावाने डुबलीकेट फेक अॅकाऊंट बनवून आॅनलाईन शाॅपिंग द्वारे इंडियन आर्मी च्या नावाने केली जाते अनेक लोकांची पैसेची फसवणूक

ए मुंबई प्रतिनिधि 👉 महेश कदम कोराना च्या पार्श्वभूमीवर सर्वीकडे भितीचे वातावरण असताना सुद्धा घरा बाहेर पडता येत नाही म्हणुन घरीच राहुन मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करायला सर्वांना आवडते पण हेच शॉपिंग लोकांना महागात सुद्धा पडले…

थुट्रा येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी केले वृक्षारोपण

लोकदर्शन  👉मोहन भारती                                                गडचांदुर÷ कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षण विभागाच्या वतीने…

महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  , लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर येथे इय्यता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 20 जुलै ला करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर…

गडचांदूरात दारू दुकानाला ना-हरकतचा ठराव विशेष सभेत मंजूर मात्र भाजप,शिवसेनेचा विरोध

By : Shivaji Selokar गडचांदुर:- महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते.परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अशाप्रकारचे अर्ज नसताना…

सारा देश अतिक्रमणव्याप्त

BY : Milind Gaddamwar, Rajura लोकशाहीत फक्त मतांना(डोक्यांना) किंमत असते.हे न्यायालयास सांगणे न लगे.अतिक्रमणाची समस्या मुंबई पुरतीच मर्यादीत नाही.सारा देश अतिक्रमण व्याप्त आहे.जनता याबाबत तक्रार करू शकत नाही.कारण अतिक्रमण धारक हे संघटीत असतात.त्यांना सत्ताधा-यांच,अधिकारी लोकांच…

वैश्विक मैदानात मजुराची मुले …..

जागतिक पातळीवर होणाऱ्या आॅलंपिक स्पर्धेमध्ये देशासाठी पदक मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरीता या खेळाडूंनी घेतलेले परिश्रम, केलेला सराव, त्यांच्यातील प्रतिभा हे देशाचे नावलौकीक करणारी असतात. काही दिवसांतच म्हणजे याच महिन्याच्या जुलै, २३ पासून…

पीक विमा निव्वळ धुळफेक

BY : Milind Gaddamvar पिक विमा योजना ही निव्वळ धुळफेक ठरते आहे.असा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव घेत आहेत.पहिले ही योजना अनिवार्य होती.आता कोर्टाच्या आदेशानुसार ती ऐच्छिक केलेली आहे.यामुळे प्रीमियम मधून होणारी लुबाडणूक काही…

जासुसी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी महत्वाची : खासदार बाळू धानोरकर

खासदार बाळू धानोरकर व शिवसेना खासदार लोकसभाध्यक्षांना भेटले चंद्रपूर : भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा मौलिक अधिकार दिला असताना पेगासस स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील ठराविक महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले आहे. या प्रकरणी संयुक्त संसदीय…