दहावीच्या निकालात इन्फट कान्वेंटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

================================= लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– दिनांक १६ जुलै २०२१ रोजी इयत्ता दहावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करीत बाजी मारली आहे. इयत्ता १० वी…

अमलनाला पर्यटन स्थळ येथे सौंदर्यीकरणसोबतच पक्षी निरीक्षण केंद्र तयार करा वी कैन फाउंडेशनची आमदार सुभाष धोटे कड़े मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदुर- अमलनाला पर्यटन केंद्राचे सौंदर्यीकरण होणार आहे सुसज्ज आणि विविध सोयीसुविधा युक्त पर्यटन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे. अमलनाला हे पर्यटकासाठि आकर्षक असे ठिकाण आहे, याठिकाणी अनेक पक्षी देखील…

महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली ची साहिली फुरझेले शालांत परीक्षेत अव्वल

By : Mohan Bharti गडचांदूर: महात्मा फुले विद्यालय, सोनूर्ली चा 10 वी चा निकाल जाहीर झाला असून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक कु,साहिली विजय फुरझेले (81%) द्वितीय क्रमांक कु,रोशनी चंद्रप्रकाश झाडे,(79,20%)व प्रीतम श्रीधर जीवने (79,20%)तृतीय क्रमांक…

अतिदुर्गम कोठीच्या दमदार सरपंच

By : Avinash Poinkar या आहेत अतिदुर्गम कोठी ग्रा.पं.च्या सरपंच कु.भाग्यश्री लेखामी. केवळ २३ वर्षाच्या. पुरुषांनाही लाजवेल असं तीचं डेरिंगबाज कर्तुत्व. भामरागडमधील शेवटच्या टोकावर असलेल्या गावात आज या सरपंच युवतीने ट्रीपलसीट टुव्हीलरने फिरवले. कोठीवरुन पुढे…

शरदराव पवार महाविद्यालय “नॅक(NAAC)- नवीन मूल्यांकन प्रणाली” यावर कार्यशाळा.

By : Mohan Bharti राजुरा  :– गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) विभागाच्या वतीने देशभरातील उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढीसाठी नामांकन देणाऱ्या नॅक या राष्ट्रीय संस्थेची नवीन मूल्यमापन प्रणाली या विषयावर शासनाच्या कोविड-19 नियमांचे…