एकोणा विस्तारीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी द्यावी – हंसराज अहीर
लोकदर्शन👉By Shivaji Selokar *वेकोलि माजरी क्षेत्रीय महाप्रबंधकांशी विविध प्रश्नावर चर्चा* चंद्रपूर:- वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोणा एक्स्टेंशनकरिता अधिग्रहीत केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अजुनपर्यंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात आलेली नाही. जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतांना या जमिनींना सिंचीत…