२०१९ च्या अतिवृष्टीतील लाभार्थ्यांना तातडीने घरे मंजुर करा – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करणार* *कोठारी येथील पाणी पुरवठा योजना तातडीने पुर्ववत सुरु करा* २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमध्ये हजारो घरे जमीनदोस्त झाली. त्यामुळे या अतिवृष्टीतील पिडीतांसाठी शासनाद्वारे घरे घोषित…