कोरपना तालुक्यातील बहुचर्चित गडचांदूर-भोयगाव मुख्य राज्यमार्गावरील भोयगाव गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुलिया बनविण्याचे काम सुरु असून त्याबाजूला तयार केलेला रपटा आज रात्री झालेल्या पावसाने वाहून गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो ट्रकांच्या रांगा लागल्या आहे. हा मार्ग काही वेळासाठी बंद राहणार आहे.
Related Posts
अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा : आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर :👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा राजुरा मतदारसंघातील आमदार श्री.सुभाष धोटे यांनी उपस्थित करतांना सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील जवळपास ४५० ते ५०० अंगनवाडी सेविका व मदतनीस मानधनी पदावर काम करीत…
निमणी येथे रासेयो शिबिराचा समारोप* उत्कृष्ट स्वयंसेवक व ५० वृद्धांचा सत्कार
। लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर:- शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर व आय एस ओ ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे २३ मार्च ते २९ मार्च पर्यंत चालणाऱ्या…
महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली च्या मुख्याध्यापक पदी बबन भोयर रुजू
,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री बबन भोयर यांची महात्मा गांधी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्ली येथे मुख्याध्यापक,प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे, मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांनी सांभाळला आहे,…