‘आम्ही जातीयवादी नाही हो..!!’

ज्ञानेश वाकुडकर सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्यावर बरीच टीका केली जाते. पण मला मात्र आवडतो. त्याच्या सर्व गुणदोषासह आवडतो. त्याचे अनेक फायदे आहेत. तोटेही आहेत. पण फायदे जास्त आहेत. आणि तसेही प्रत्येक नाण्याला…