डॉ. पुरुषोत्तम गिरी यांचा अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज मंडळ सेलु यांच्या वतीने सत्कार
लोकदर्शन ÷वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी ⭕सेलु येथील रहिवासी डॉ.।पुरुषोत्तम गिरी यांची भारतीय रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध शास्त्र संघटनेच्या( IAPSM) महाराष्ट्र प्रदेश सचिवपदि निवड झाली आहे. बदनापूर जि.जालना येथे ( IIMSR) वैद्यकीय महाविद्यालयात कम्युनिटी मेडिशिन विभागात विभाग…