20 वर्षांपासूनचे बंद रुग्णालय 15 दिवसांत उभारले – रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अभूतपूर्व कार्य

By Shankar Tadas – 300 बाधितांवर होणार उपचार कोलार, 17 मे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील रुग्णालये तुडुंब भरली आहेत. अशातच बाधितांना दिलासा देण्यासाठी देशभरातील विविध सामाजिक संस्था पुढे आल्या. रा. स्व. संघाचे असंख्य स्वयंसेवकही या…

इस्राईल-पॅलेस्टाईन युध्द पेटले….

भारताने बालाकोट हवाई स्ट्राईक केलं.कितने अतिरेकी मारे… त्याची दोन वर्षानंतरही उत्तरं नाहीत. तशाच कारणाने इस्राईल-पॅलेस्टाईन युध्द पेटलं. युध्दाचा अकरावा दिवस. दोन्ही बाजू थांबावयास तयार नाहीत. आर या पारची भाषा आहे. संयुक्त राष्ट्र संघाला जुमानत नाही.…

आपला आरोग्यमंत्र !!

आपला आरोग्यमंत्र !! By÷Shankar Tadas उठून प्रभाती योगासन, प्राणायाम नियमित गृहकामे, मुखी गोड नाम मुखमार्जन रात्री आणिक सh.bकाळी औषधी मंजन किंवा निमकाडी साजेसा परिधान, स्वच्छता पाळावी गृही टापटीप, दोनदा आंघोळ करावी सकाळी न्याहारी नियमित करी…

तिस-या संभाव्‍य लाटेत बालकांना असलेला धोका लक्षात घेता मनपाने बाल रूग्‍ण्‍णालय स्‍थापन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

By 👉 Shivaji Selokar ⭕*चंद्रपूर मनपाच्‍या आसरा कोविड रूग्‍णालयाचे उदघाटन संपन्‍न* चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आसरा कोविड रूग्‍णालय कोरोना रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु केले ही निश्‍चीतच कौतुकाची बाब आहे. जे या रूग्‍णालयात उपचारासाठी येतील ते लवकर बरे…

डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या संस्‍थेला ८ ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर व ५० हजार मास्‍क चे वितरण

By ÷Shivaji Selokar *⭕समाजभान जोपासत कार्य करणा-या सेवाभावी संस्‍थांना मदत करणे महत्‍वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार* डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर सारख्‍या सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातुन वनवासी व दुर्गम भागात आरोग्‍य सेवा दिली जाते. समाजभान…

प्रा. आ. केंद्र घुग्गुसला एसीसी चांदा सिमेंट वर्क्स तर्फे रुग्णवाहिका

By shivaji selokar *आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित* माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एसीसी चांदा सिमेंट वर्क्स यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुस ला रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.एसीसी चांदा सिमेंट…

विनामास्क भटकंती पडेल महागात !!

By shankar tadas * गडचांदुर परिसरात 95 नागरिकाकडून 21 हजार रुपये दंड वसूल गडचांदूर : वारंवार सूचना करूनही गडचांदूर व नांदा फाटा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या 95 नागरिकाकडून पोलिसांनी 21 हजार 100 रुपये दंड वसूल केला.…

हंसराज आहिर यांची पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट

 ———‘ लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर———- ÷पांढरकवडा जि यवतमाळ येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन परिसरातील कोरोना व्यवस्थेबद्दल चर्चा केली. पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा कोरोना हेल्थ सेंटर व लसीकरण केंद्राला ला भेट दिली व तेथे…

म्युकरमायकॉसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 by shivaji selokar——–‘ *यंत्रसामुग्री , इंजेक्शन्स , औषधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार* कोरोनो नंतर उदभवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 43 रुग्ण आढळून आले आहेत.हा आजार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून…