अल्ट्राटेक सिमेंट तर्फे सभोवतालच्या गावाला कोरोना प्रतिबंधक साहित्यचे वाटप
लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर –‘ सभोवतालील गावात दिवसेन -GB दिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने नेहमीप्रमाणे पुढाकार घेत कंपनीचे युनिट हेड, श्री विजय एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाला रोखण्यासाठी सभोवतालील आवारपूर,…