राज्यासाठी आतापर्यंतची सर्वांत दिलासादायक बातमी; लवकरच दुसरी लाट ओसरणार
लोकदर्शन मोहन भारती मुंबई : राज्यात कोरोनाच संसर्गामुळे रुग्णांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. कोरोनाची दुसरी लाट आता कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी…