शुगल फेब्रिकेशनचे संचालक श्री गजानन खर्चे यांचे अनुकरण करावे – हंसराज अहीर
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*22 ऑक्सिजन सिलेंडर तहसिलदार वरोरा यांना सुपूर्द* – वरोरा शहरातील सामाजिक दृष्टी असनारे श्री गजानन खर्चे संचालक शुगल फेब्रिकेशन यांनी आपल्या कडे लाॅकडाऊन काळात कामात नसलेले 22 जम्बो सिलेंडर तहसिलदार वरोरा…