म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*गरीब रूग्णांसाठी या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत करावा* कोराना उपचारादरम्यान देण्यात येणा-या स्टेरॉईडमुळे रूग्णांना अतिशय गंभीर साईड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम…