कोविड रुग्णांच्या भोजन व स्वच्छता व्यवस्थेत कसुर करणाऱ्यांवर कारवाई करा.
लोकदर्शन 👉 मोहन भारती ÷🟦 🔶🔶🔶🔶🔶🔶 ⭕÷आमदार सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडेव तक्रार. राजुरा (ता.प्र) :– सध्या देशात, राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात कोरोना प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. कोरोणाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न…