बल्लारपूर शहर व तालुक्यासाठी पाच वर्षाचा आरोग्य विषयक आराखडा तयार करावा – आ. सुधीर मुनगंटीवार
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा* कोरोनाचे संकट येत्या वर्षभरात संपेल किंवा नाही याबाबत कोणीही भाष्य करू शकत नाही, त्यामुळे या संदर्भात दिर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बल्लारपूर येथे हवेतून ऑक्सीजन…