नितिनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर.
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर —————————————– *माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार.* *=================== केंद्रीय मंत्री, भाजपा नेते मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सीजन कॉन्संट्रेटर उपलब्ध झाले. याचे वितरण ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर…