वालुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने माळी गल्ली येथे १०० नागरीकांची कोरोना चाचणी
——- लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी वालुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने येथील माळी गल्लीतील शंभर नागरीकांची आरटिपिसिआर कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोणा तपासणीसाठी येथील नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.यावेळी कोरोना चाचणीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालण करण्यात…