प्रशासकीय मान्यता अभावी जीवती कोवीड सेंटर च्या रुग्णांना नाश्ता व जेवणाची व्यवस्था कधी सुधारणार ??-
लोकदर्शन 👉 रंगनाथ देशमुख = ➡️कोवीड सेंटर मधील रुग्णांची सर्वस्व जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नेते मंडळी ची आहे साहेब जेवायला बरोबर भेटत नाही, आम्ही उपाशी मरायचं का ??को वीड सेंटरमधील रुग्णांचा धगधगता प्रश्न मागील…