तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी करा : खासदार बाळू धानोरकर
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ➗*कोठारी, पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी येथील आरोग्य यंत्रणेची पाहणी* चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यासोबतच मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होत…