,नारंडा केंद्रावर सर्वाधिक लसीकरण,,
⭕लोकदर्शन 👉मोहन भारती
कोरपना तालुक्यात कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता आज तालुक्यातील 14 लसीकरण केंद्रावर 1298 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले,शुक्रवारी लसीचा साठा संपल्यावर शनिवार पासून नागरिक लस घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते,
आज मंगळवारी लस उपलब्ध होताच नागरीकांच्या लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या
नारंडा आरोग्य केंद्रावर सर्वाधिक 199 व्यक्ती चे लसीकरण करण्यात आले,
विशेष म्हणजे गडचांदूर तथा परिसरातील नागरिक नारंडा येथे जाऊन लस घेत असल्याचे चित्र दिसत आहेत, तेथील आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांच्या कुशल नेतृत्वाखाली लसीकरण अतिशय योग्य पध्दतीने सुरु आहे,
गडचांदूर येथे 168,तर कोरपना येथे केवळ 31 लसीकरण करण्यात आले,
खिर्डी,79
बीबी,100
मांडवा,100
माथा,79
येरगव्हान 25
कोळशी 48
दुर्गाडी 50
विरुर गाडेगाव,156
बाखर्डी 112
अंतरगाव 75
भोयेगाव 76
आज उपलब्ध झालेल्या लसी बहुतेक केंद्रावर संपल्या आहेत, आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात सर्व केंद्रावर लसी पाठवून नागरिकांना होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी आहे,❇️
,,