पालकमंत्री विजय वडेटटीवार यांच्या प्रयत्नमुळे* *चंद्रपूर जिल्हयाला मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळणार*
दि 15/4/2021 मोहन भारती *आज मुंबईत झालेल्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय* मुंबई- चंद्रपूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाबाधिंताचा आकडा व त्यामुळे निर्माण झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडयाचा प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री व राज्यांचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व…