Coronavirus Maharashtra: चिंताजनक! कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर!————

——————————————दि 9 /4/2021 मोहन भारती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्राची परिस्थिती आणखीन चिंताजनक होताना दिसत आहेत. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने विक्रमी वाढत होत आहे. दिवसाला ५० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. जगातील कोरोना यादीत…

माझामास्क_माझी वॅक्सीन

वाढत चाललेल्या कोरोना संकटावर आम्ही स्वतः सुरक्षित राहून आपला परिवार, समाज, देश सुरक्षित ठेवणे आमची जिम्मेदारी आहे. #माझामास्क_माझा वॅक्सीन मास्क हि वॅक्सीन आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींचे आवाहन आहे की “मास्क हि लावा … वॅक्सीनही…

श्री.नारायण गुरू महाविद्यालयात व्हर्चुअल पार पडले इंटरकॉलेजिएट मीडिया न्यूज रूम वर्कशॉप

दि 9/4/2021 Abp माझा चे वृत्तनिवेGBदक सौरभ कोरटकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद मीडिया हाऊस मध्ये काम करायचे असेल तर त्याआधी मीडिया हाऊस मधील न्यूज रूम चे काम कसे चालते हे माहिती असणे गरजेचे आहे. तेथील…

नरसिंहानंद सरस्वती पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए!

  *= ग्रीन इंडिया ग्रुप ने कि जिलाधिकारी मार्फतjb प्रधानमंत्री से मांग* दि 9 / 4 /2021 *अमरावती =* दिल्ली के प्रेस क्लब में प्रेस वार्ता लेकर यती नरसिंहानंद सरस्वती ने इस्लाम मजहब के खिलाफ…

*स्वच्छ व सुंदर गाव करण्यासाठी ग्रामस्वच्छता काळाजी गरज — माजी आमदार अँड संजय धोटे*

  *सुमठाना येथे ग्रामस्वच्छता अभियानाचा माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते शुभारंभ* 👉दि 9 /4/2021 शिवाजी सेलोकर स्वच्छ सुंदर गाव करण्यासाठी तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकांना संकल्प करून,गाव व आपल्या भागातील परिसर…

लफडं, प्रेम आणि संसार.. !!

“चल आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” वय वर्षे 16 दरम्यान असणाऱ्या मुलामुलींमध्ये हे वाक्य कमालीचं उपयोगात येतांना दिसतं. ती नुकतीच मॅट्रिक पास होऊन कॉलेजात आलेली असते तर तो दम टाकत काठावर पास होऊन कसाबसा…