दि 6,/4/2021 लखमपूर येथे भारतीय जनता पार्टी शक्तिकेंद्र पदाधिकारी यांची बैठक घेन्यात आली.मेरा बूथ सबसे मजबूत बूथ अध्यक्ष नेमून बूथ समिती करणे ,स्थपणा दिनानिमित्य ,गुढीपाडवा नवीन वर्ष तसेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य कार्यक्रमा संदर्भात नियोजन करण्यात आले .तसेच तालुक्यात कोविड लसीकरण संदर्भात आढावा घेऊन मदत कार्य पक्ष्याच्या माध्यमातून करण्याचे सांगितले या बैठकिचे अध्यक्ष श्री मेघराज पाटील पान घाटे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सतीश उपलेंचवार माजी नगरसेवक तथा बूथ संपर्क अभियान कोरपना तालुका प्रभारी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री निलेश ताजने माजी नगरसेवक हे होते ,यांनी 30 बूथ सद्स्ययाच्या समितीचा फॉर्म भरून चांगल्या प्रकारे काम करणारा प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो तसेच इतर समितीच्या सदस्याची सुद्धा जबाबदारि तेवडीच असते बुथ हा निवडणूकीचा महत्वाचा भाग असतो प्रत्येकाने निवडणूक जिंकावी व बूथ कमिटीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविणे व वॉर्डाचा विकास करणे हाच उद्देश ठेऊन बूथ बर आपलं कामं करावं असे आव्हान केले व बूथ प्रमुख, नवनिर्वार्चीत सद्स्याचे आभिनदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या बैठकिला कोरपना पं. स. चे सदस्य तथा भाजपा दलित आघाडी जिल्हा अध्यक्ष मा नूतन कुमार jजीवने भास्कर वडस्कर नत्थू पाटील थीपे सुधीर उरकुंडे संजय थिपे दिलीप काकडे सुरेश चौधरी राजू बावणे शिवाजी टेकाम नामदेव येडमे विनोद उरकुंडे पवन खंगार मारोती पांढरें अरुण उरकुंडे शंकर उरकुंडे रवींद्र वदसकर सखाराम बावणे इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
नगरपंचायत कोरपना येतील भाजप नवनिर्वाचित विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करताना
लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना येतील नवनिर्वाचित नगरसेवक भाजप चार व शेतकरी संघटना एक युतीच्या उमेदवारांचे अभिनंदन करुन पेढे भरउन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,…
कन्हाळगाव येथे कापूस खरेदी ला शुभारंभ 6201 रू भावाने खरेदी सुरू।
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। गडचांदुर . कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव येथील व्येकंटेश ट्रेडर्स कं द्वारे शेतकरी श्री अरविंद पाटील कौरासे यांचा व सौ ज्योतीताई अरविंद कौरासे यांच्या कापसाला 6201 रू भावाने खरेदी करून या…
जागतिक पर्यावरण दिन –अर्थ फाउंडेशन राबवनार मिशन ग्रीन अभियान
लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे …डॉ कुलभूषण मोरे* *अर्थ फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण* गडचांदूर,, जागतिक पर्यावरण दिना निमित्त गडचांदूर येथे अर्थ फाउंडेशन तर्फे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली ,चंद्रपूर जिल्हा मध्ये प्रदूषणामुळे…