बरांज माईन्सच्या कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर
दि 1/4/2021 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- केपीसीएलच्या बरांज खुल्या कोळसा खाणीस जिल्हा प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी रद्द करावी या प्रमुख मागणीस घेवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा करोडो रूपयांचा प्रलंबित मोबदला त्वरीत द्यावा, कामगारांचे थकीत वेतन तातडीने निर्गमित करावे,…