——————————— *📞शरद पवारांना लता दिदींचा फोन, राज ठाकरे अन् मुख्यमंत्र्यानीही केली विचारपूस* –
——————————————👉 दि 29/3/2021 मोहन भारती मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात…