कूलरचा करंट लागून महिलेचा दुर्दैवी अंत
कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे सोनु सत्यपाल पिंगे (वय 22) या महिलेचा कूलरला करंट लागून मृत्यू झाला. आज, 27 मार्चला सकाळी दहा वाजता फरशी पुसत असताना कूलरच्या स्टॅन्डला हात लागल्यामुले तिला विजेचा धक्का बसला. शेजारच्या लोकांनी…