IIT मध्ये चमकला चंद्रपूरचा ‘चकित’

0
91

IIT मध्ये चमकला चंद्रपूरचा चकित..!
By : Shankar Tadas
चंद्रपूरच्या चकित चावडा या विद्यार्थ्याने जगभरात प्रतिष्ठित गणल्या गेलेल्या IIT खडगपूर  येथून शिक्षण पूर्ण करताना इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग व वित्तीय इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात रजत पदक (सिल्व्हर मेडल) पटकाविले आहे.
चंद्रपूरच्या गंज वॉर्डातील चकित चावडा याने सरदार पटेल महाविद्यालयातून 12 वी चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. कमकुवत आर्थिक परिस्थितीवर मात करून त्याने हे यश प्राप्त केले आहेत. चंद्रपूरचा लौकिक वाढविणाऱ्या चकित चावडा याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here