Breaking News
चंद्रपूर
गडचांदूर / कोरपणा
वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात जनसुनावणी
By : Shankar Tadas राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपणा, जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करणे संदर्भात उपविभागीय कार्यालय राजुरा येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली. सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्रिय ओबिसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी…
सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षकरत्न पुरस्कार
लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा : रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा जी.बी मुरारका कला व…
अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेव्दारा राबविण्यात येणारे योजनादुताचे कार्य कौतुकास्पद : माजी आमदार संजय धोटे
By : Satish Musle राजुरा : केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचेव्दारा कार्यान्वित कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) सदैव तत्पर असते,ही बाब कौतुकास्पद असुन जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे योजनादुताचे कार्य रचणाबध्द व प्रबळ आहे.असे मत माजी आमदार संजय धोटे यांनी अध्यक्षिय…
प्रा. डॉ. संतोष देठे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By : प्रा. अशोक डोईफोडे गडचांदूर : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे यांच्या "तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमाण्यवाद"या वैचारिक ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याद्वारे रा. ग. जाधव राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 31 मार्च 2024 रोजी विदर्भ…
भाषा ही मानवी मनावर सुसंस्कार करते : प्राचार्य डॉ. वाळके
By : Gajanan Raut जिवती : भाषा ही मानवी मनावर सुसंस्कार करते : प्राचार्य डॉ. वाळके विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अतिथी व्याख्यानात मुख्य मार्गदर्शक या स्थानावरून बोलताना डॉ.अनिता वाळके प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल…
गडचांदूर येथे औषध विक्रेत्यांची कार्यशाळा*
*गडचांदूर येथे औषध विक्रेत्यांची कार्यशाळा* नांदाफाटा : रविकुमार बंडीवार महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल , चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व कोरपना , राजुरा , जिवती केमिस्ट असोसिएशन तर्फे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर तर्फे साकारण्यात आलेली एक दिवसीय फार्मसीस्ट रिफ्रेशर्स कोर्सची कार्यशाळा रविवार दिनांक २१ ला…
*स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वनोजा येथे रास्ता रोको.. दोन रोखली वाहतूक*
रविकुमार बंडीवार नांदाफाटा प्रतिनिधी : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्यासह अन्य नेते आमरण उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपणाच्या वतीने…
*श्री सिद्धेश्वर मंदिर (ता. राजुरा) स्मारकाच्या जतन दुरुस्ती देखरेख व सनियंत्रण समितीच्या प्रमुख निमंत्रक पदी माजी आमदार सुदर्शन निमकर यांची नियुक्ती.*
गडंचादुर : तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगाना सीमावर्ती भागातील ग्रा.पं. देवाडा क्षेत्रातील श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदिराच्या जतन दुरुस्ती व पुनरनिर्माण कामाकरीता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ गुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार 14 कोटी 93 लक्ष 99 हजार 753 रु. निधी 13…